कार्यासन १६
ई-गर्व्हनस
ई-गर्व्हनस, ई-लर्निग,
संचालनालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे
संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्त्याखालील कार्यालयांमध्ये Lan setup करणे.
इंटरनेट, सायबर रोम, ई-सिक्युरिटी
माहिती तंत्रज्ञान
वेबसाईट सिक्युरिटी ऑडिट व सॉफ्टवेअर टेस्टिंग-ॲटिव्हायरस
इंटरनेट देखभाल
इंटरनेट देयके
कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
बी.पी.आर फाईल तयार करणे
शासकीयअभिलेख Scan करुन जतन करणे
संचालनालयाचे बेवसाईट Security Audit व Software Testing करणे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या डाटा सेंटरमध्ये होस्ट करणे.माहितीअधिकारअधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे
लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज
ई-गव्हर्नन्स संबंधी आवश्यक त्या ठिकाणी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळविणे.