कार्यासन २
सामान्य प्रशासन विभाग
(मुख्य कार्यालयातील स्थानिक राजपत्रित / अराजपत्रित अधिकारी व कर्मचारीआस्थापना )
- नियुक्त्या, बदल्या, पदोन्नती, रजा, वेतनवाढी इत्यादी
- लेखन सामुग्रीसाठी मागणीपत्र व त्यांचे परिरक्षण, वाटणी
- मुख्यालयातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रकरणे
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती
- संचालनालयातील अधिकारी यांचे दुरध्वनी,वर्तमानपत्रे भत्ता मंजुरीबाबत
- माहिती अधिकार प्रकरणे हाताळणे.
- मुख्यालयातील कर्मचारी/अधिकारी यांच्या सेवानिवृत्ती नंतर गटविमा योजना मंजुरी आदेश काढणे.
- लोकआयुक्त/राज्य माहिती आयोग प्रकरणे हाताळणे.
- शासकीय निवासस्थान मिळणेबाबत कार्यवाही.
- महिला लैंगिक छळ प्रकरण हाताळणे.
- स्थानिक स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करणे.
- सर्व प्रकारची सेवा निवृत्ती प्रकरणे.
- नवनियुक्त कर्मचारी यांचे वैद्यकीय पडताळणी/ चारित्र्य पडताळणी/जात पडताळणी प्रकरणे हाताळणे.
- मुख्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना निवडणुकीसाठी /संघ लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा या कामासाठी प्रतिनियुक्ती देणेबाबत
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था/ शासकीय तांत्रिक विद्यालयातील शिक्षक/ निदेशकांना राज्य पुरस्कार प्रदान करणे
- शासनाकडुन येणारे सर्व टपाल आवक व जावक नोंद घेणे
- निरनिराळया स्टेशनरीचे वाटप करणे व त्यांच्या नोंदी ठेवणे
- कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कार्यभर आदेश व विशेष वेतन मंजूरी आदेश काढणे
- वर्ग-3 अधिकरी/कर्मचारी यांचे बायोमेट्रीक हजेरीपटावरुन नोंदी घेणे
- वर्ग-3 व वर्ग-4 मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 54 व्या वर्षाच्या पुढे शासकीय सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यास त्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करणे
- आस्थापना विषयक शासन निर्णयाचा स्थायी आदेश नस्ती अद्यावत ठेवणे
- संचालनालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती.
- कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे.
- स्थानिकअधिकारी/कर्मचा-यांचेगोपनीय अहवाल व त्याबाबतचा पत्र व्यवहार
- वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या (स्थानिक) संघटना त्यांच्या मागण्यांवरील कार्यवाही
- संचालनालयातील सर्व मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांची माहिती संकलित करुन त्याचा डाटा तयार करणे
- संचालनालयातील सर्व मागास वर्गीय अधिकारी/कर्मचारी यांच्या जातवैधता प्रमाणपत्र तपासणी करुन घेण्याबाबत कार्यवाही करणे व जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले असल्यास त्याच्या नोंदी घेऊन अभिलेखे जतन करणे
- संचालनालयातीलमागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत विलंब टाळण्यासाठी व त्यांना योग्य रित्या पदोन्नती वा इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यावाही करणे
- गट क ते ड सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या बिंदू नामावली अद्ययावत करुन प्रमाणित करुन घेणे
- मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती / सेवानिवृत्ती / बदल्या / तक्रारी हाताळणे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर करणे(मुख्यालयातील वर्ग 3 कर्मचारी)
स्थानिक खरेदी दुरुस्ती व भांडार विभाग, (मेन्टेनंटस)
- संचालनालयातील भांडार विभाग या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व बाबी सांभाळणे
- संचालनालयास व संचालनालयातील कार्यासन आवश्यक असलेल्या व मागणी केलेल्या लेखन सामग्री व इतर कार्यालयीन साहित्याची स्थानिक रित्या खरेदी करुन देण्याची प्रक्रीया पूर्ण करणे
- संचालनालयातील उपल्बध असलेल्या संगणक, प्रिटर,डिजीटल मल्टीफंक्शनल कॉपीअर,स्कॅनर व इतर यंत्रे यांचे वार्षिक देखभाल करार/सेवासंविधा करार करणे
- संचालनालयातील दुरध्वनी यंत्रणेचा वार्षिक देखभाल करार करणे
- संचालनालयात असलेल्या सर्व यंत्रसामुग्री व उपकरणे यांची निगा व दुरुस्ती राखण्यासाठी योग्यती कार्यवाही करणे
- संचालनालयात पेस्ट कंट्रोल करण्याबाबत करार करुन कार्यवाही करणे
- संचालनालयातील लेझर प्रिंटर यांची काट्रेज रिफिलिंग,रिसायकलींग यामध्ये करार करणे
- भांडार विभागात असलेल्या यंत्रसामुग्री,उपकरणे यांचा नियमानुसार आढावा घेऊन निर्लेखन करणे
- संचालनालयातील कार्यासनांना आवश्यक असल्यास संगणक,प्रिंटर्स,स्कॅनर्स,डिजीटल मल्टीफंक्शन कॉपीअर मशिन,झेरॉक्स मशिन आवश्यकतेनुसार मागणी नोंदवून खरेदी करणे
- संचालनालयात आवश्यक असलेल्या साहित्याची दरकरारानुसार वा दरपत्रके काढून खरेदी करणे
- संचालनालयात कंत्राटी स्वरुपात सफाईगार,वाहनचालक व भविष्यामध्ये लागणाऱ्या मनुष्यबळासाठी दरपत्रकानुसार / निविदा प्रक्रिया नुसार कार्यवाही करुन मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे
- संचालनालयासाठी लेखनसामुग्रीसाधनसामुग्री व स्वच्छता साहित्य खरेदी करणे.
- संचालनालयात आवश्यक संगणक उपांगे खरेदी करणे.
- संचालनालयात आवश्यक फर्निचर खरेदी करणे.
- शासकीय नियमानुसार फर्निचर दुरुस्त करुन घेणे.
- संचालनालयात आवश्यक असलेले टयुब व इतर इलेक्ट्रीकल साहित्य खरेदी करणे
- संचालनालयामध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या संगणक,प्रिंटर्स,स्कॅनर,डिजीटर मल्टीफंक्शनल मशिन व झेरॉक्स मशिन,फॅक्स मशिन याची योग्य रित्या वितरण करुन (आवश्यकतेनुसार व मागणीप्रमाणे) त्याची नोंद जडवस्तुसंग्रह वहीमध्ये करुन ते प्रमाणित करणे व ते साहित्य वैयक्तिक वापर करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्या नावावर वाटप नोंदवही मध्ये नोंदविणे
- संचालनालयातील कार्यभार हस्तांतरणाची कार्यवाही हाताळणे
- संचालनालयात खरेदी केलेल्या लेखनसामुग्री व इतर आवश्यक कार्यालयीन साहित्य याबाबत सर्व कार्यासनांकडून वार्षिक मागणी नोंदविणे
- खरेदी केलेले साहित्य यांचे योग्य प्रकारे नियोजन करुन वाटप करणे
- संचालनालयास आवश्यक असलेल्या व दैनंदिन उपयोगात येणाऱ्या साहित्याची शासकीय मुद्राणलायाकडून छपाई करुन घेणे उदा.फाईलकव्हर,निर्देश पत्र,पृथक पत्र,माहितीपुस्तिका इ.
- संचालनालयातील कार्यरत असणारे सर्व वातानुकुलित सयंत्रे(AC) यांची निगा राखण्यासाठी व सुरळीत राहण्यासाठी देखभाल करार करणे.
- वाहन दुरुस्ती व देखभाल
- झेरॉक्स मशिन खरेदी व देखभाल
- संचालनालयाचे बळकटीकरणातील खरेदी मागणी का.क्र.12 कडे नोंदविणे
- सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार
- शासकीय मुद्रणालय यांचेकडे मागणीपत्र सादर करणे.