औद्येागिक प्रशिक्षण संस्था विकास व्यवस्थापन व शैक्षणिक नियोजन
- शिल्प कारागीर योजनेअंतर्गत औ.प्र.संस्था प्रशासन
- नवीन औ.प्र.संस्था सुरु करणे, व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतचे प्रस्तावास मान्यता घेणे.
- औ.प्र.संस्थांमधील प्रवेश नियमावलीसंबंधी चे कामकाज
- प्रशिक्षण खर्च वसूली
- निदेशक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे
- विद्यावेतन वाटप, शिष्यवृत्ती प्रकरण हाताळणे
- उत्पादनाभिमुख प्रशिक्षणयोजना
- विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मदिनांकात बदल
- निदेशक नैपुण्य स्पर्धा आयोजित करणे
- औ. प्र. संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार
- शैक्षणिक प्रदर्शन व क्रिडा स्पर्धा
- व्यवसाय अभ्यासक्रमानुसार सेवा प्रवेश नियम तयार करणे.
- मगणी ऐवजी जादा मागणीचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करणे.
- अल्पसंख्याकांसाठी नवीनऔ.प्र.संस्था सुरु करणे.
- कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
- प्रशिक्षणार्थी प्रवेशा संबंधीची माहिती संकलीत करणे( अ,ब,क,ड व ई वगैरे )
- खाजगी कंपन्या वऔद्योगिक प्रशिक्षण संस्था समवेत M.O.U. करणे.
- औ.प्र.संस्थेतील व्यवसायनिहाय यंत्रसामुग्री त्रृटी यादी तयार करणे व प्रशासकीय मान्यता.
- माहितीअधिकारअधिनियम 2005 अंतर्गत कामकाज
- लोकआयुक्त / न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
- लोकसभा/राज्यसभा तसेच विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्नोत्तरे,कपात सुचना व ठराव इत्यादीबाबतचे कामकाज हाताळणे.
- डी.जी.ई.टी.नवी दिल्ली या कार्यालया संबंधीचे कामकाज हाताळणे.
- औ.प्र.संस्थामधील प्रवेश प्रक्रिया विषयक कामकाज पार पाडणे.
- माजी सैनिकांचे औ.प्र.संस्थेतील प्रवेशा सबंधीची प्रकरणे
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे
- लोकायुक्त/राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज
- नवीन व चालु योजना संबंधी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळविण्या संबंधात कामकाज
- पुस्तक छपाई व त्यासंबंधीचे सर्व कामकाज
- औ.प्र.संस्थांचे निरिक्षण व विकास कार्यक्रम
- अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबविणे(उदा.लोकसेवा, एम.ई.एस.आर्टीझन टु टेक्नोक्रॅट, मागेल त्याला प्रशिक्षण, आदिवासी व अल्पसंख्यांक,अनु.जाती प्रशिक्षण संबंधिचे कामकाज)
- S.C.V.T.योजनासंबंधीचे सर्व कामकाज