कार्यासन १०(रा.से .यो.)

राष्ट्रीय सेवा योजना विभाग

  • राष्ट्रीय सेवा योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करणे.
  • राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत प्राप्त निधीचा ताळमेळ ठेवणे.
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज.
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
  • लोकायुक्त/ राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.