कार्यासन ११

लेखा व्यवस्थापन( सर्व प्रकारची वेतन व अन्य देयके )

  • रोखवही मासिक विवरणपत्रे रोकड इत्यादी
  • वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देयके
  • संचालनालयाचे स्वीय प्रपंजी लेखा
  • दुरध्वनी, लाईट व पेट्रोल बील देयके तयार करुन कोषागारास सादर करणे.
  • स्थायी अग्रीम व कार्यालयीन आदेश
  • परिक्षा विभागाचे परिक्षा शुल्क जमा करणे व त्याचा ताळमेळ
  • आकस्मिक खर्चाची देयके व कार्यालयीन आदेश
  • वैद्यकीय देयके प्रतिपुर्ती
  • अधिकारी /कर्मचारी यांची भ.नि.नि./ पुरवणी/ थकबाकी/  वाहनचालक अतिकालिक भत्ता/स्वग्राम प्रवास सवलत देयके तयार करणे
  • सर्व अधिकारी/कर्मचारी यांची आयकर परिगणना करणे
  • कार्यालयाचे Income Tax Return, Quarter पध्दतीने आयकर कार्यालयास जमा करणे
  • आक्षेपित देयकांबाबत अधिदान व लेखा कार्यालयात जाऊन चर्चेनुसार देयके पारीत करणे
  • माहिती अधिकार व टेंडर नोटीस द्वारे प्राप्त होणाऱ्या रक्कमांच्या रिसी़ट बनविणे.
  • शासन प्राप्त झालेल्या रक्कमांचे चलन बनवून त्यांचा रिझर्व्ह बँक येथे भरणा करणे
  • कार्यालयाचे वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे
  • कार्यालयाचे आठमाही अर्थसंकल्प तयार करणे
  • 17. वाहन दुरुस्ती व देखभाल बाबतची देयके व आदेश
  • वार्षिक अर्थसंकल्पीय मागणी (संचालनालयासाठी)
  • कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे.
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
  • लोकायुक्त/राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कामे.