कार्यासन १२(सांख्यिकी)

सांख्यिकी विभाग

  • सांख्यिकी माहितीचे संकलन व कार्यवाही करणे
  • गुणवत्ता  सुधार व सनियंत्रण कार्यक्रम.
  • शासकीय व अशासकीय संस्थाचे एम.आय.एस. व सर्व सांख्यिकी माहिती.
  • संचालनालयाचे बळकटीकरण करणे.
  • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल तयार करणे.
  • रोजगारसेवांचे विकेंद्रीकरण व त्यानुषंगाची सर्व कामकाज पहाणे.
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती
  • माहितीअधिकारअधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज हाताळणे.
  • लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.