प्रकल्प व्यवस्थापन विभाग व नविन प्रकल्प योजना निर्मिती,दक्ष प्रकल्प
- पब्लिक प्राव्हेट पार्टनशिप योजना
- प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती
- Hi-Tech योजना प्रशिक्षण व अभ्यासक्रमा संबधातील प्रशिक्षणासंबंधी कामकाज
- यंत्र निगराणी देखभाल पथक (अमरावती व पनवेल)
- जागतिक बँक प्रकल्प
- अन्य नविन प्रकल्प
- कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
- चालु प्रकल्प व नवीन प्रकल्पांतर्गत लेखाविषयक संपुर्ण कामकाज
- चालु प्रकल्प व नवीन प्रकल्पांतर्गत सर्व कामकाज हाताळणे
- माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे
- औदयोगिक आस्थापनांच्या गरजेनुसार प्रासंगिकता व कार्यक्षमता वाढविण्याकरीता STRIVE प्रकल्प राबविणे
- राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज