कार्यासन १०(शि.उमे.यो.)

शिकाऊ उमेदवारी योजना

  • मध्यवर्ती / राज्य शिकाऊ उमेदवारी.
  • उमेदवारी अधिनियम उमेदवारी नियम.
  • नविन बाबीचे प्रस्ताव.
  • शिकाऊ उमेदवारी योजनेच्या प्रशासकीय व धोरणात्मक बाबी.
  • मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र प्रशासकीय व लेखा निरिक्षणे करणे.
  • केंद्र शासनास विहित नियतकालिके विवरणपत्रे सादर करणे.
  • खाजगी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषगिक सूचना केंद्रास परवानगी.
  • प्रशिक्षण खर्चाची वसूली
  • प्रशिक्षण कार्यक्रमास मंजूरी पाठपुरावा
  • कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
  • बैठका, चर्चासत्र व कार्यशाळाआयोजित करणे.
  • शिकाऊ उमेदवारी योजनेतर्गत रोजगार मेळावे आयोजित करणे.
  • कौशल्य वृध्दी कार्यक्रम हाताळणे.
  • माहितीअधिकारअधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
  • लोकायुक्त/ राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.
  • नवीन व चालु योजनांसंबधी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळविणे.