कार्यासन १०(रा.से .यो.)
राष्ट्रीय सेवा योजना विभाग
- राष्ट्रीय सेवा योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करणे.
- राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत प्राप्त निधीचा ताळमेळ ठेवणे.
- माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज.
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
- लोकायुक्त/ राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.