कार्यासन १२(नियोजन)
नियोजन-वित्त व्यवस्थापन
- 2230 व 2203 मुख्य लेखा शिर्षाखालील नियोजन-नवीन बाब प्रस्ताव
- वार्षिक,सहामाही, आठमाही, अंदाजपत्रक
- लेखा परिक्षा अहवाल, लेखा आक्षेप, लोक लेखा समिती, अंदाज समिती
- खर्चाचा ताळमेळ सबंधीची प्रकरणे हाताळणे
- लेखा व भांडार पडताळणी निरिक्षण
- जिल्हा वार्षिक योजना
- राज्य योजनांतर्गत योजना
- केंद्र पुरस्कृत योजना- नवीन प्रकल्प व्यवस्थापन निधीची तरतूद करणे (उदा. जागतिक बँक, पी.पी.पी. इ.)
- आदिवासी उपयोजना,अल्पसंख्यांक विषयक योजनांची कामे
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना
- वैधानिक विकास मंडळ निहाय मंजूर नियतव्यय, अर्थसंकल्पीत तरतूद व खर्चाचा अहवाल मा. राज्यपालांना सादर करणे
- तरतूदीचे पुर्निविनयोजन प्रस्ताव, FMG प्रस्ताव सादर करणे
- संगणक सांकेतांक क्रमांकचे प्रस्ताव शासनास सादर करणे
- अनुशेष योजनांची सर्व कामे
- प्रलंबित देयकांच्या प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव शासनास सादर करणे व पाठपुरावा करणे
- शासनास नियोजना संबंधिची वेळोवेळी सांख्यिकी माहिती सादर करणे
- कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
- माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे
- लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज