कार्यासन १३

राज्य  भांडार खरेदी व्यवस्थापन

  • यंत्रसामुग्री व हत्यारे, फर्निचर खरेदी
  • यंत्रसामुग्री निर्लेखित प्रकरणे
  • शासकीय वाहनांचे परिरक्षण
  • यंत्रसामुग्री हस्तांतरण प्रकरणे इत्यादी
  • निविदेची जाहिरात व गॅझेट बाबत कार्यवाही करणे
  • निविदा प्रपत्र तयार करणे
  • संचालनालयातील यंत्रसामुग्री साहित्य व फर्निचर यांची जडवस्तुसंग्रह नोंदी ठेवणे, संचालनालयातील संबंधित कार्यासनास कळविणे
  • संचालनालयास लागणारे सामुग्री व पुरवठा
  • संस्थेतील व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील यंत्रसामुग्रीची तपासणी करणे
  • खरेदी बाबत आवश्यक असणारे छाननी समिती व तांत्रिक समिती गठीत करणे व त्यांनी तयार केलेले तुलनात्मक तक्ते तयार करुन सादर करणे
  • नविन प्रकल्प व्यवस्थापनाची खरेदी करणे (उदा. जागतिक बँक व वेळीवेळी येणारे प्रकल्प)
  • पुरवठादाराकडुन घेण्यात येणारे सुरक्षा ठेव रक्कम EMD  व इतर रक्कमा यांची नोंद ठेऊन त्याबाबत संपुर्ण कार्यवाही करणे
  • कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे
  • लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज
  • खरेदी संबंधातील  प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास प्रस्ताव सादर करणे.