कार्यासन १४

बांधकाम व्यवस्थापन ( प्रशा.इमारत,वर्ग खोल्या , वस्तीगृह, कार्यालये, प्रसाधनगृह इत्यादी )

  • शासकीय संस्था, कार्यालयासाठी भूसंपादन, बांधकाम, आखणी व संनियंत्रण, स्वेच्छा निधी वाटप इत्यादी
  • न्यायालयीन प्रकरणे
  • नवीन प्रकल्प व्यवस्थापन बांधकाम करणे (उदा. जागतिक बँक, पी.पी.पी.,इ.)
  • बांधकामांसदर्भात विनियोजन लेखे
  • भाडयाच्या इमारतीबाबत कार्यवाही
  • नवीन व जुन्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता
  • बांधकामांसाठी पुरवणी मागणी सादर करणे
  • विधानमंडळात बांधकामासंदर्भात उपस्थित होणाऱ्या मुद्यासंदर्भात सर्व कामकाज
  • आयटी लिटरसी लॅब अंतर्गत स्मार्ट क्लासरुमसाठी औ.प्र.संस्थांना फर्निचर खरेदी प्रक्रियेची कामे
  • संस्‍थेच्या विद्युतभार,विद्युतीकरणे तसेच (सेपरेट फिडर लाईन व DG Set) संदर्भातील सर्व कामे
  • भाडे मंजूरी प्रकरणाची कार्यवाही करणे
  • बांधकामासंदर्भातील लेखा आक्षेप व वित्तीय तक्रारीबाबतची संपूर्ण कार्यवाही
  • भूमिपूजन व उद्याटन संदर्भातील कामे
  • शासकीय व खाजगी भुखंडाचे भूसंपादन करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविणे
  • संचालनालयाच्या इमारतीचे दुरुस्ती, मेंटेनन्स, इलेक्ट्रीक दुरुस्ती, पाणी पुरवठा व इतर दुरुस्ती बाबतची सर्व कामे.
  • कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
  • राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज