वित्तीय अंदाजपत्रक विभाग-योजनेत्तर
- विभागाचे एकत्रित वार्षिक अंदाजपत्रक
- प्रत्यार्पन व पुर्नविनियोजनाचे प्रस्ताव
- अंदाजपत्रक व तदनुषंगीक पत्रव्यवहार
- लोकलेखा समिती, अंदाज समिती
- कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे
- खर्चाचा मेळ घेणे व समायोजनाचे प्रस्ताव महालेखाकार कार्यालयास सादर करणे
- लेखा परिक्षा अहवाल, लेखा आक्षेप, अनुपालन, भांडार पडताळणी अहवाल तयार करणे.
- लेखा व भांडार पडताळणी (औ.प्र.संस्था/शा.ता.वि.) निरिक्षण व अहवालाचा पाठपुरावा
- विनियोजन लेखे सादर करणे
- लोकलेखा समिती सबंधीचे कामकाज पार पाडणे
- सेवार्थ प्रणाली विषयक कामकाज पार पाडणे.
- वित्तीयअधिकार व स्वीय प्रपंजी लेखा खाते उघडणे
- ठेव संलग्न विमा योजना संबधीचे कामकाज करणे
- निर्लेखन-संस्थामधील अफरातफर व गैरव्यवहार प्रकरणे
- उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करणे व सबंधीत कार्यालयास सादर करणे.
- कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
- अंतर्गत लेखा तपासणे व आक्षेपाचा निपटारा करणे
- घरबांधणी अग्रीम कर्जमाफीचे प्रस्ताव तयार करुन शासनास पाठविणे.
- एफ.एम.जी. शासनास सादर करणे
- राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन
- बी.डी.एस. वर निधीचे वितरण करणे.
- स्वीय प्रपंजी लेखा खाते सबंधीचे कामकाज पार पाडणे
- संक्षिप्त देयके निकाली काढणे
- योजनेत्तर लेखाशिर्षाखालील पुरवणी मागणीचे प्रस्ताव शासनास सादर करणे.
- माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
- लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज