कार्यासन १८

प्रकल्प व्यवस्थापन विभाग व नविन प्रकल्प योजना निर्मिती,दक्ष प्रकल्प

  • पब्लिक प्राव्हेट पार्टनशिप योजना
  • प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती
  • Hi-Tech योजना प्रशिक्षण व अभ्यासक्रमा संबधातील प्रशिक्षणासंबंधी कामकाज
  • यंत्र निगराणी  देखभाल पथक (अमरावती व पनवेल)
  • जागतिक बँक प्रकल्प
  • अन्य नविन प्रकल्प
  • कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे
  • चालु प्रकल्प व नवीन प्रकल्पांतर्गत लेखाविषयक संपुर्ण कामकाज
  • चालु  प्रकल्प व नवीन प्रकल्पांतर्गत सर्व कामकाज हाताळणे
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे
  • औदयोगिक आस्थापनांच्या गरजेनुसार प्रासंगिकता व कार्यक्षमता वाढविण्याकरीता STRIVE प्रकल्प राबविणे
  • राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज