कार्यासन ३

आस्थापना विभाग -1 गट अ व ब(तां/अतां)

  • सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्त्या, परिविक्षा कालावधी, प्रतिनियुक्ती, रजा मंजूरी,विशेष वेतन इत्यादी.
  • वेतन निश्चिती प्रकरणेव सेवाजेष्ठता सूची प्रसिध्द करणे.
  • विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकाआयोजित करणे.
  • बिंदूनामावली प्रमाणीकरण व सेवापुस्तकेअद्ययावत ठेवणे.
  • मंजूर भरलेल्या व रिक्त पदांचा ताळमेळ ठेवणे.
  • सरळसेवा मागणीपत्र पाठविणे.
  • सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्ती वेतनाविषयक प्रकरणे हाताळणे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भ सेवाप्रवेश नियम.
  • अधिकाऱ्यांचे राज्य प्रशिक्षण धोरण.
  • महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत येणारी सर्व प्रकरणे.
  • आश्वासित प्रगती योजना.
  • दिव्यांगा बाबतचे कामकाज.
  • अधिकाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करणे.
  • अधिकाऱ्यांना स्थायीत्व प्रमाणपत्र देणे.
  • माहिती अधिकारअधिनियम 2005
  • कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे.
  • गोपनीय अहवाल व त्याबाबतचा पत्र व्यवहार करणे.
  • मानिव दिनांक प्रकरण हाताळणे.
  • दक्षतारोध प्रकरण हाताळणे.
  • पदोन्नतीच्या निवडसुचीस मान्यता घेणे.
  • नियतकालीक व विनंती बदली प्रकरणे हाताळणे.
  • 50/55 नंतर सेवेतील पात्र अपात्रता अजमावणे.
  • राज्य स्तरावरील सर्व राजपत्रित अधिकारी  सेवाजेष्ठता सूचीबिंदुनामावली, वि. पदो. समितीच्या बैठका.
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था/ कार्यालयातील  सर्व मागासवर्गीय अधिकारी यांची माहिती संकलित करुन त्याचा डाटा तयार करणे.
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था/ कार्यालयातील सर्व मागासवर्गीय अधिकारी यांच्या जातवैधता प्रमाणपत्र तपासणी करुन घेण्याबाबत कार्यवाही करणे व जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले असल्यास त्याच्या नोंदी घेऊन अभिलेखे जतन करणे.
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था/ कार्यालयातील सर्व मागासवर्गीय अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबत विलंब टाळण्यासाठी व त्यांना योग्य रित्या पदोन्नती वा इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यावाही करणे.
  • गट अ व ब(तां/अतां) संवर्गातील अधिकारी यांच्या बिंदू नामावली अद्ययावत करुन प्रमाणित करुन घेणे.
  • मागासवर्गीय अधिकारी यांच्या पदोन्नती / सेवानिवृत्ती / बदल्या / तक्रारी हाताळणे.
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय यामध्ये विभागीय/जिल्हास्तरीय/मागासवर्गीय कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना निर्गमित करुन या कक्षांवर नियंत्रण ठेवून मागासवर्गीय अधिकारी यांच्या समस्या सोडविणे.
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय यामधील मागासवर्गीय अधिकारी यांच्या साठी आरक्षीत असलेली सर्व पदे योग्य रित्या व विहित नियमानुसार भरलेली आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करणे रिक्त असलेली पदे भरण्याबाबत आवश्यकत्या सुचनासह शासनास  शिफारस करणे.
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
  • लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.
  • गट अ ते ड पदांचा आढावा  कामकाज.