आस्थापना विभाग -2(संपुर्ण राज्यस्तर वर्ग-3 व 4 कर्मचारी)
- राज्य स्तरावरील वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, परिविक्षा कालावधी बदल्या, विशेष वेतन, रजा मंजूरी इ.
- वर्ग-3 व वर्ग-4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत कामे.
- वर्ग-3 वर्ग-4 मधील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची वेतन.
- प्रतिनियुक्ती, प्रशिक्षण इत्यादी
- भविष्य निर्वाह निधी, घरबांधणी अग्रिम, सायकल / मोटार सायकल अग्रिम, संगणक अग्रिम मंजूरी.
- प्रवेशोत्तर व पर्यवेक्षीय परिक्षा.
- सेवेतील खंड क्षमापित करणे.
- चतुर्थश्रेणी (मुख्यालय सोडून) रजा मंजूरीची प्रकरणे.
- हिंदी / मराठी भाषा परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट.
- अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत.
- सर्व प्रकारचीन्यायालयीन प्रकरणे, वेतन निश्चिती, जातवैधता प्रकरणे.
- सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे.
- वर्ग क व ड संवर्गाचे सेवा प्रवेश नियम.
- दिव्यांगा बाबतचे कामकाज.
- सर्व प्रकारची लोक आयुक्त/ राज्य माहिती आयोग प्रकरणे.
- राज्य मानवी आयोग प्रकरणे
- प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे (मुख्यालय वगळता)
- वेतन आयोग वेतन निश्चिती, वेतन त्रुटी व इतर संबंधीत बाबी.
- कंत्राटी कर्मचारी व तासिका तत्तवावरील कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी.
- दिव्यांग/अपंग यांचे विभागनिहाय आरक्षण निश्चिती करणे.
- संचालनालयास मंजूर असणारे कंत्राटी स्वरुपातील यांची पदे पुर्नजिवित करणे.
- विधानमंडळ कामकाज.
- विशेष असाधारण रजा मंजूरी.
- द्विस्तरीय/त्रिस्तरीय वेतनश्रेणी,सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रकरणे.
- आगाऊ वेतनवाढी, विशेष वेतन (अतिरिक्त कार्यभार) मंजूरी देणे.
- लाडपागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने कार्यवाही.
- 80% अस्थायी पदे स्थायी करणे.
- अतिरीक्त कर्मचाऱ्याचे समायोजन.
- वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या 50 व 54 च्या पुढे सेवेत ठेवण्याच्या पात्रतेची प्रकरणे.
- कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे.
- माहितीअधिकारअधिनियम 2005 सबंधीचे सर्व कामकाज.
- संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था/ कार्यालयातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी यांची माहिती संकलित करुन त्याचा डाटा तयार करणे
- संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था/ कार्यालयातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी यांच्या जातवैधता प्रमाणपत्र तपासणी करुन घेण्याबाबत कार्यवाही करणे व जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले असल्यास त्याच्या नोंदी घेऊन अभिलेखे जतन करणे.
- संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था/ कार्यालयातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत विलंब टाळण्यासाठी व त्यांना योग्य रित्या पदोन्नती वा इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यावाही करणे.
- गट क व ड सर्व संवर्गातील कर्मचारी यांच्या बिंदू नामावली अद्ययावत करुन प्रमाणित करुन घेणे. मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती / सेवानिवृत्ती / बदल्या / तक्रारी हाताळणे.
- संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय यामध्ये विभागीय/जिल्हास्तरीय/मागासवर्गीय कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना निर्गमित करुन या कक्षांवर नियंत्रण ठेवून मागासवर्गीय कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे.
- संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय यामधील मागासवर्गीय कर्मचारी यांच्या साठी आरक्षीत असलेली सर्व पदे योग्य रित्या व विहित नियमानुसार भरलेली आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करणे रिक्त असलेली पदे भरण्याबाबत आवश्यकत्या सुचनासह शासनास संचालनालयास शिफारस करणे.
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजा संबंधीची माहिती हाताळणे.
- वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची संघटना व त्यांच्या मागण्यावरील कार्यवाही.