कार्यासन ५

अशासकीय अनुदानीत व विनाअनुदानीत कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी

  • नियुक्त्या, अनुकंपा नियुक्ती, परिविक्षा कालावधी विशेष वेतन, रजा मंजूरी इ.
  • विभागीय चौकशा, तक्रारी, कर्मचारी अपिलाबाबत निर्णय घेणे, भविष्य निर्वाह निधी, वेतननिश्चिती बाबतच्या तक्रारी
  • आंतरविभागीय बदल्या/ विभागीय बदल्या, सेवेतील खंड क्षमापित करणे, वैद्यकीय देयके मंजुर करणे,अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्याचे समायोजन करणे, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे
  • शिक्षकीय कर्मचाऱ्यांना वरीष्ठ/निवडश्रेणी तथा शिक्षकेत्तर कर्मचारी कालबध्द पदोन्नती मंजुर करणेबाबत
  • अनुदानित संस्थांचा पदांचा आढावा घेणे.
  • सेवा प्रवेश नियम तयार करुन शासनाची मान्यता घेणे
  • विधिमंडळ अधिवेशनातील कामकाज, संघटना तक्रारी व पत्रव्यवहार पहाणे व बैठका घेऊन इतिवृत्त पाठविणे,कार्यासनाशी संबंधित विषयाच्या बैठकीची संपूर्ण व्यवस्थापन करणे
  • सेवार्थ प्रणाली वेतन प्रकरणे, सेवार्थ प्रणालीद्वारे वेतन देयकेबाबतची कार्यवाही करणे
  • अनुदानित संस्थामधील पदभरतीस ना-हरकत प्रमाणपत्र देणे
  • सांख्यिकी माहिती देणे
  • लोकआयुक्त प्रकरणे व माहिती अधिकार 2005 अधिनियम, अशासकीय संस्थांचे न्यायालयीन प्रकरणे, (मा.उच्च न्यायालय/सर्वोच्च न्यायालय), अशासकीय अनुदानित संस्थाबाबतची न्यायालयीन प्रकरणे
  • दिव्यांगाबाबतचे कामकाज हाताळणे
  • अशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी
  • संघटना बाबतची कार्यवाही
  • राज्‍य प्रशिक्षण धोरणासंबंधीचे कामकाज (सर्व अधिकारी /कर्मचारी /शिक्षक/शिक्षकेत्तर)
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील  सर्व अशासकीय अनुदानीत संस्थामधील मागासवर्गीय कर्मचारी यांची माहिती संकलित करुन त्याचा डाटा तयार करणे
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील  सर्व अशासकीय अनुदानीत संस्थामधील सर्व मागास वर्गीय कर्मचारी यांच्या जातवैधता प्रमाणपत्र तपासणी करुन घेण्याबाबत कार्यवाही करणे व जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले असल्यास त्याच्या नोंदी घेऊन अभिलेखे जतन करणे
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील  सर्व अशासकीय अनुदानीत संस्थामधील मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत विलंब टाळण्यासाठी व त्यांना योग्य रित्या पदोन्नती वा इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यावाही करणे
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील  सर्व अशासकीय अनुदानीत संस्थामधील गट क व  ड सर्व संवर्गातील  कर्मचारी यांच्या बिंदू नामावली अद्ययावत करुन प्रमाणित करुन घेणे
  • मागासवर्गीय कर्मचारी  यांच्या पदोन्नती / सेवानिवृत्ती / बदल्या / तक्रारी हाताळणे.
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील  सर्व अशासकीय अनुदानीत संस्थामधील अधिपत्याखालील सर्व कार्यालय यामध्ये विभागीय/जिल्हास्तरीय/मागासवर्गीय कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना निर्गमित करुन या कक्षांवर नियंत्रण ठेवून मागासवर्गीय कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे
  • संचालनालयाच्या अधिपत्याखालील  सर्व अशासकीय अनुदानीत संस्थामधील अधिपत्याखालील सर्व कार्यालय यामधील मागासवर्गीय  कर्मचारी यांच्या साठी आरक्षीत असलेली सर्व पदे योग्य रित्या व विहित नियमानुसार भरलेली आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करणे रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची आवश्यक ती  कार्यवाही
  • लोकायुक्त / राज्य माहिती आयोग प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज
  • कार्यासनाशी संबंधित बैठकीची संपूर्ण व्यवस्था करणे.
  • माध्यमिक स्तरावरील तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाचे सर्व शैक्षणिक कामकाज हाताळणे.
  • शासकीय अशासकीय तांत्रिक विद्यालये प्रशासकीय बाबी.
  • निरीक्षण प्रशिक्षण कार्यक्रम
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विषयक पत्रव्यवहार, महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळामार्फत राबविण्यात येणा-या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे कामकाज, शासकीय व अशासकीय संस्था संबंधीच्या प्रशासकीय बाबी परवानगी देणे, अभ्यासक्रम तयार करणे, पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना मान्यता देणे व प्रवेशास परवानगी देणे, किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण इत्यादी.
  • NIOS /PASSIVE व्यवसाय शिक्षण संबंधित कामकाज.
  • अशासकीय संस्थांचे/अभ्यासक्रमांचे हस्तांतरण/स्थलांतर बाबतचे कामकाज.
  • विद्यार्थ्यांची विभागीय बदली.
  • केंद्रीय सहाय्य अनुदान.
  • अ.ब.क.ङई. वर्गीकरण.
  • +2 स्तरावरील अशासकीय संस्थांमधील मान्यतेबाबतचे  प्रस्ताव/मान्यता.+2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम/उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे सेवाप्रवेश, नियम, संघटनाबाबतची कार्यवाही.
  • केंद्रशासन/पॅसिव्ह भोपाळ संबंधी सर्व कामकाज.
  • अनधीकृत प्रवेश सुनावणी व कारवाई करणे. 50% पेक्षा कमी प्रवेश असलेल्या संस्था बंद करण्याबाबतची कार्यवाही करणे. संस्थांच्या नावात बदल करणे. अशासकीय संस्था सुरु करण्यासाठी जाहीरात/माहिती पुस्तीका प्रसिध्द करणे. कायम विनाअनुदान तत्वावर नविन खाजगी औ.प्र.संस्था सुरु करणे व विद्यमान खाजगी औ.प्र.संस्थांत नवीन व्यवसाय/जादा तुकडया/व्यवसाय बदल इ.करीता मान्यता देण्याची कार्यवाही करणे.
  • अधिकारी/कर्मचारी व निदेशकांचे प्रशिक्षण इ.कामकाज.
  • महासंचालक नवी दिल्ली यांची औ.प्र.संस्था/केद्रांना संलग्नीकरण मिळविणे,निरीक्षण कार्यक्रम आखणे.
  • निरनिराळया बैठकींचे आयोजन.
  • निर्देशीत व्यवसायाचे समत्युल्य प्रमाणित करणे.
  • खाजगी औ.प्र.संस्थेतील कर्मचा-यांसाठी सेवा प्रवेश नियम/सेवाविषक बाबी हाताळणे, खाजगी औ.प्र.संस्थांचे शुल्क्  निश्चित करणे. खाजगी औ.प्र.संस्थांचा स्थलांतर प्रस्ताव,संस्थेचे नावांत बदल,संस्थेची मान्यता रद्य करणेबाबत कार्यवाही करणे. खाजगी औ.प्र.संस्थांच्या सघंटनेचे मागण्यांच्या अनुषंगाने पत्रव्यवहार.
  • अनामत रक्कम शासन जमा करणे.
  • माहिती पुस्तिका तयार करणे.
  • पुस्तके तयार करणे.
  • निदेशक प्रशिक्षण सी.टी.आय./मॉडयुलर पॅर्टन प्रशिक्षण, ऑडिओ व्हिज्युअल एडस प्रशिक्षण.