कार्यासन ८

व्यवसाय प्रशिक्ष्ण शुल्क प्रतिपूर्ती योजना

  • शासकिय औ.प्र.संस्थांमध्ये पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औ.प्र.संस्थांमध्ये केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणा-या सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास व खुल्या प्रवर्गातील विदयार्थ्यांकरीता व्यवसाय प्रशिक्ष्ण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे.
  • व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेत नवीन संस्थांचा, अभ्यासक्रमांचा समावेश, विदयार्थी अर्ज पडताळणी
  • विभागाच्या नवीन योजनांचा समावेश महाडीबीटी पोर्टलवर करणे.
  • विदयार्थी शिषवृत्ती संबधित केंद्रशासन व राज्यशासनाच्या अन्य सर्व शिष्यवृत्ती/विदयार्थी लाभ योजना लागू करणे.