Web
Analytics
Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows

All Events

डीव्हीईटी (DVET) कार्यक्रम
Sep
2025
महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, जिल्हा रायगड यांच्या वतीने, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "सेवा पंधरवडा" अंतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालय, गव्हाण, ता. पनवेल, जि. रायगड येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मंगल प्रभात लोढा, मंत्री (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते झाले.तसेच या प्रसंगी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य माननीय सरदेशमुख मॅडम,सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य माननीय सूर्यवंशी साहेब,सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई , माननीय निकम साहेब हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान माननीय मंत्री महोदयांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेलमधील प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर माननीय सरदेसमुख मॅडम यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. Photo Galary District Panvel
May
2025
"टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"
Date : 09/05/2025
Time: 10.30AM  to 1.45PM
Link: https://youtube.com/@techwaari?feature=shared
 
Online
Apr
2025
  Photo Galary Pune Dipex exhibition
छत्रपती संभाजीनगर कार्यक्रम
मुंबई कार्यक्रम
Sep
2025
सेवा पंधरवडा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "सेवा पंधरवडा" अंतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ Read More...
Sep
2025
नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा २०२५ नेताजी सुभाषचंद्र बोस, शासकीय औद्योगिक संस्था, मुंबई ११ येथे नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा २०२५संपन्न Photo Gallery...
Sep
2025
प्रवेश दिन मुंबई विभागातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये नव प्रवेशित प्रशिक्षणाथांचे उत्साहात स्वागत Photo Gallery...
Aug
2025
पारंपारिक क्रिडा महाकुंभ पारंपारिक क्रिडा महाकुंभ , ऒद्योगिक प्रशिक्षण संस्था ,कुर्ला येथे संपन्न झाला. Photo Gallery...
Jun
2025
शिवराजाभिषेक सोहळा मराठी माणसांचा स्वप्नपुर्ती दिन म्हणून आजही मराठी जनांच्या हृदयात विराजमान असलेला ६ जून हा दिन ऒद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Photo Gallery..............    
नागपूर कार्यक्रम
Aug
2022
आजादी का अमृत महोत्सव
Oct
2018
Result For Skill competition 2018-Mumbai Result For Skill competition 2018-Mumbai, Pune, Nashik, Nagpur Region
Oct
2018
Apprenticeship Presentation Meeting with Industry Establishments on Implementation of Apprentice Act under the chairmanship
नाशिक कार्यक्रम
Sep
2025
राजे उमाजी नाईक जयंती PHOTO GALLERY
Sep
2025
पायाभूत प्रशिक्षण गट - क (शिल्प निदेशक)  ०१-०९-२०२५ ते १२-०९-२०२५
Aug
2025
श्रीचक्रधरस्वामी अवतार दिवस PHOTO GELLARY
Aug
2025
राजीव गांधी जयंती सदभावना दिवस
Aug
2025
पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम (गट-क) PHOTO GALLERY
पुणे कार्यक्रम
Jul
2021