Private ITI
कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खाजगी ITI) सुरू करण्याबाबत कार्यपद्धती
नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी मानकानुसार आवश्यक जागेची उपलब्धता, कार्यशाळा, ट्रेडनिहाय आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणे, पायाभूत सुविधा, विद्युत भार , निधीची उपलब्धता, तसेच इतर आवश्यक निकष व अटी याबाबतची सविस्तर माहिती संबंधित शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खाजगी ITI) सुरू करण्याबाबत कार्यपद्धती
1. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, यांचा शासन निर्णय क्रमांकः आयटीसी-२२१७/ प्र.क्र.२३२/ व्यशि-३, दि.07/02/2018.
2. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आयटीसी-२२१७/ प्र.क्र.२३२/ व्यशि-३, दि. 23/05/2019.
1. पोर्टल सुरू होण्याबाबतची सूचना :
2. अर्ज सादर करण्याबाबत :
३. अर्ज करण्याची कार्यपद्धती :
4. इरादापत्र (LOI):
5. संलग्नता प्राप्त करणे:
संलग्नतेचे निकष: ITI Affilation Norms 2025
6. प्रवेशपरवानगी प्राप्त करणे:
तरी, नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास इच्छुक असलेल्या संस्था / संस्थाचालकांनी online पद्धतीने portal वर अर्ज सादर करण्यापूर्वी नमूद केलेले संबंधित महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय काळजीपूर्वक वाचून त्यामधील अटी, शर्ती, निकष व कार्यपद्धती यांची माहिती करून घ्यावी.







