भारताला जागतिक कौशल्य भांडवल बनविण्याची आपण सर्व प्रतिज्ञा करूयात. श्री. नरेंद्र मोदी मा. पंतप्रधान
महाराष्ट्राला भारताचे कौशल्य भांडवल करूयात. श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री
'महाराष्ट्र कौशल्यपूर्ण बनवून 'Make in Maharashtra' सत्यात आणूयात. - मा. मंत्री, कौशल्य विकास व उद्योगजगता विभाग Shri Sambhaji Patil Nilangekar Hon'ble Minster for Skill Development & Entrepreneurship
तरुण व कौशल्य महाराष्ट्राचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा उध्दार शक्य आहे. Shri Ranjit Patil Hon'ble State Minister for Skill Development & Entrepreneurship
या विभागावर अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, तांत्रिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसंबंधित कामकाजासंबंधित नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.